प्रार्थना फाउंडेशन


"जे माझ्या वाट्याला भोगायला आलं ते इतरांच्या वाट्याला भोगायला येऊ नये या स्वयंप्रेरणेने सेवा करणारे मोहिते दाम्पत्य. "

प्रार्थना फाऊंडेशन ची सुरुवात.......
प्रार्थना फाऊंडेशन ची स्थापना प्रसाद मोहिते यांच्या जीवन प्रवासावरून सुरू झाली. त्यांच्या वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केली आणि आपला जिवन प्रवास संपवला.तिथून प्रसाद यांच्या जीवनात खूप हालाकीचे व वाईट प्रसंग घडून गेले त्यांना जगण्यासाठी,भाकरीसाठी,शिक्षणासाठी,समाजात स्थान मिळवण्यासाठी,भुकेसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यात प्रसाद यांनी ही वेळ माझ्यावर आहे तर माझ्यासारखी इतर ही मुलं व लोकं आहे ज्यांच्या साठी आपण काम केलं पाहिजे असा निर्णय वयाच्या पंधराव्या वर्षी घेतला आणि उच्च शिक्षणासाठी ते सोलापूर मध्ये आले त्या दरम्यान प्रसाद यांची ओळख अनु सोबत झाली.आणि त्यांनी दोघांनी मिळून भिक्षेकरी,स्थलांतरित, निराधार,वंचित मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी वंचितांची शाळा सुरू केली त्या माध्यमातून ते मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करू लागले.
हे काम करताना समाजातील अनेक समस्या दिसू लागल्या आणि ते दोघे त्या विविध विषयावर काम करू लागले.अधिक माहिती

|| मानवता हाच खरा धर्म ||

माहिती व कार्यक्रम4

Aug

A

Tuesday | 02:06 AM

Read

23

Mar

कोरोनाच्या कर्फ्यू मुळे बेघर व बाहेरील प्रवासाला जेवणाची गरज.

Monday | 11:17 PM

Read
प्रसाद मोहिते
अध्यक्ष
अधिक माहिती
अनु प्रसाद मोहिते
सचिव
अधिक माहिती